आकाश, अनंत की इशा, अंबानींच्या तीन मुलांपैकी सगळ्यात श्रीमंत कोण?

Payal Naik

लगबग

सध्या अंबानींच्या घरात चांगलीच लगबग सुरू आहे. अनंत अंबानीचं लग्न असल्याने सगळे प्रचंड आनंदात आहेत.

ambani property | sakal

धाकटा

तो मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. त्यापूर्वी इशा आणि आकाश यांचीही लग्न अशीच थाटामाटात लावण्यात आली.

ambani property | sakal

जास्त श्रीमंत

पण अंबानींच्या तीन मुलांपैकी सगळ्यात जास्त श्रीमंत कोण आहे माहितीये का? या आकाश, इशा आणि अनंत यात आकाश सगळ्यात मोठा आहे.

ambani property | sakal

आकाश अंबानी

आकाश अंबानी हा 2022 पासून रिलायन्स जिओचा अध्यक्ष आहे. त्याशिवाय, जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेलमध्ये महत्त्वाची भूमिका सांभाळत आहे.

ambani property | sakal

4.1 अब्ज डॉलर

आकाश अंबानीची संपत्ती ही 4.1 अब्ज डॉलरच्या म्हणजेच सुमारे ३ लाख ३३ हजार कोटींच्या घरात आहे.

ambani property | sakal

ईशा अंबानी

ईशा अंबानी ही तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. ईशा रिलायन्स ग्रुप्सचा रिटेल व्यवसाय सांभाळत आहे. याशिवाय ती रिलायन्स बोर्डात नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देखील आहे.

ambani property | sakal

संपत्ती

इशा अंबानीकडे ८३५ कोटींची संपत्ती आहे.

ambani property | sakal

अनंत अंबानी

अनंत अंबानी हा रिलायन्स आणि जिओमधील महत्त्वाच्या पदावर आहे. 2022 मध्ये रिलायन्स रिटेलच्या संचालक पदावर अनंत अंबानीची नियुक्ती झाली होती.

ambani property | sakal

संपत्ती

अनंत अंबानींचा वार्षिक पगार 4.2 कोटी आहे. तर एकूण संपत्ती ही 3 लाख 44 हजार कोटींच्या घरात आहे. अनंत हा सगळ्यात जास्त श्रीमंत आहे.

ambani property | sakal

आई किंवा सासू नाही, मधुराणीला या व्यक्तीने शिकवलं स्वयंपाक

madhurani prabhulkar