अकबर होता 'जोरू का गुलाम'? कोण होती खास बेगम?

सकाळ डिजिटल टीम

खास बेगम

अकबरच्या अनेक बेगम होत्या. त्यात मरियम-उज-जमानी यांना सर्वाधिक जवळची बेगम मानले जाते.

Jodha Akbar

|

Esakal

जोधाबाई

अख्यायिकांसह त्यांच्यावर आधारित चित्रपटांमध्ये मरियम-उज-जमानी यांना जोधाबाई या नावाने ओळखले जाते.

Jodha Akbar

|

Esakal

राजपूत

जोधाबाई या आमेरचे राजा भारमल यांच्या कन्या आणि राजपूत राजकुमारी होत्या.

Jodha Akbar

|

Esakal

राजकीय विवाह

अकबर आणि मरियम-उज-जमानी यांचा विवाह १५६२ मध्ये राजकीय समझोत्यातून झाला होता.

Jodha Akbar

|

Esakal

विशेष अधिकार

अकबरने मरियम-उज-जमानी यांना स्वतंत्रपणे शाही फरमान जारी करण्याचा अधिकार दिला होता.

Jodha Akbar

|

Esakal

धर्म स्वातंत्र्य

विवाहानंतरही अकबरने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणला नाही.

Jodha Akbar

|

Esakal

मोठा व्यापार

मरियम-उज-जमानी समुद्री व्यापार करत होत्या आणि त्यांच्याकडे मोठी जहाजे असल्याचे सांगितले जाते.

Jodha Akbar

|

Esakal

आदर

अकबराला जोरू का गुलाम म्हणायचे पण खरंतर तो घाबरत नव्हता, तर त्यांच्या कर्तृत्वाचा आणि बुद्धिमत्तेचा आदर करत होता.

Jodha Akbar

|

Esakal

पावसाचे ढग काळे का असतात? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी

Cloud

|

Esakal

इथं क्लिक करा