सर्वात महान मुघल बादशाह युद्धात नाही तर चक्क जुलाब होऊन मरण पावला

संतोष कानडे

अकबर

अकबर हा भारतावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या मुघल सम्राटांपैकी एक होता.

मृत्यू – युद्धात नव्हे

२५ ऑक्टोबर १६०५ रोजी अकबरचे निधन झाले. युद्धात नव्हे, तर आजार हे त्याच्या मृत्यूचे कारण होते.

कोणता आजार?

अकबरला जुलाब (dysentery) झाला होता. तो ३ ऑक्टोबरपासून आजारी होता आणि २५ तारखेला त्याचा मृत्यू झाला.

उपचार

त्या काळातील वैद्यकीय मर्यादांमुळे बादशाहचे प्राण वाचवता आले नाहीत.

मकबरा कोठे आहे?

अकबरचा मकबरा उत्तर प्रदेशातील सिकंदरा, आग्रा-मथुरा मार्गावर आहे.

मृत्यूपूर्वीच केली होती सुरुवात

अकबरने स्वतःच्या मकबऱ्याचे काम जिवंतपणीच सुरू केले होते.

जहांगीरने केली पूर्णता

मकबरा पूर्णपणे १६१३ मध्ये तयार झाला. जहांगीरने उर्वरित काम पूर्ण केले.

लोदी स्थापत्यशैली

ही पाच मजली इमारत संगमरवरी बांधकामाची आहे. तिच्या खालील मजल्यात अकबरची समाधी आहे.

यमुनेचे सौंदर्य

मकबऱ्याच्या चारही बाजूंनी बाग आणि नऊ मेहराबांचे दालन आहे. यमुना नदी एकेकाळी अगदी जवळून वाहत होती!

कामोत्तेजनेसाठी मुघल काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>