Apurva Kulkarni
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने सहा दिवसात 200 कोटीची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
'छावा'मध्ये अक्षय खन्नाने औरंगजेबाचा अभिनय केला होता. त्याच्या अभिनयाचं भरभरुन कौतूक झालं.
'छावा'मध्ये अक्षय खन्नाने औरंगजेबाचा अभिनय करण्यासाठी 2 कोटी रुपये फीस घेतली होती.
49 वर्षाच्या अक्षय खन्नाने करियरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट केले. परंतु तुम्हाला त्याचं नेटवर्थ माहिती का?
अक्षय खन्नाची एकूण संपत्ती 148 कोटी इतकी आहे. अक्षय खन्ना 2001 मध्ये श्रीमंत अभिनेत्यापैकी एक आहे.
अक्षय खन्नाने 1997 मध्ये 'हिमालय पुत्र' चित्रपटातून करियरला सुरुवात केली. परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला.
अक्षय खन्नाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आज देखील त्याच्या अभिनयाचे बरेच चाहते आहे.