1980 चा ट्रेंड पाहिला, आता 1925 ची आळंदी पाहा! 5 वा फोटो तर पाहायलाच हवा!

Vinod Dengale

1980

सध्या 1980 चा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे AI ने केलेले जुने फोटोज आपण बघत आहे.

1980 Trend

|

esakal

आळंदी

मात्र, 50 नव्हे तर तब्बल 100 वर्षे मागे जाऊन 1925 मधील आळंदी आणि त्यावेळचं तिचं रूप आजच्या आळंदीपेक्षा किती वेगळं होतं, हे पाहूया.

Alandi

|

esakal

पुणे

पुण्यात इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली आळंदी महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थस्थळ आहे.

Pune

|

esakal

संत ज्ञानेश्वर महाराज

आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. त्यामुळे हे गाव महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे पवित्र प्रतीक मानले जाते.

Sant Dnyaneshwar’s

|

esakal

100 वर्ष

100 वर्षांपूर्वी ब्लॅक अँड व्हाइट काळातील हा फोटो आहे.

100 Years Ago

|

esakal

स्वच्छ

यात त्यावेळी नदीकाठचा घाट जास्त विकसित झालेला दिसत नसला तर एकदम स्वच्छ दिसतो.

Clean

|

esakal

गर्दी

नदीकाठच्या परीसरात भाविकांची गर्दी त्याकाळातही दिसून येते.

Bhavik

|

esakal

१९८० सोडा... १६७० मध्ये शिवरायांच्या काळातील महाराष्ट्र कसा होता?

A realistic depiction of Maratha warriors and leaders in the rugged Sahyadri landscape during the 17th century.

|

esakal

हेही पाहा