दारू प्यायल्याने शरीरातील 'हा' भाग सर्वात आधी होतो खराब!

Aarti Badade

वाढते व्यसन आणि आरोग्य

आजच्या काळात मद्यपान करणे ही अनेकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे, परंतु याचा आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत घातक असतो.

Alcohol damage liver

|

Sakal

सर्वात पहिला फटका कोणाला?

तुम्हाला माहीत आहे का, दारू शरीरात गेल्यावर सर्वात आधी कोणत्या अवयवावर हल्ला करते? याचे उत्तर आहे - लिव्हर (यकृत).

Alcohol damage liver

|

Sakal

लिव्हरवर चरबी जमा होणे

दारू प्यायल्यामुळे लिव्हरमध्ये हळूहळू फॅट (चरबी) जमा होऊ लागते. यालाच 'फॅटी लिव्हर' असे म्हटले जाते, जी आजाराची पहिली पायरी आहे.

Alcohol damage liver

|

Sakal

सिरोसिसचा गंभीर धोका

दारूचे सतत आणि जास्त सेवन केल्यामुळे 'सिरोसिस' नावाचा गंभीर आजार होतो, ज्यामुळे लिव्हर कायमचे खराब होऊ शकते.

अल्कोहोलिक हेपेटाइटिस

जास्त मद्यपानामुळे 'अल्कोहोलिक हेपेटाइटिस' होतो. यामध्ये लिव्हरला मोठी सूज येते आणि त्याची कार्यक्षमता झपाट्याने कमी होते.

Alcohol damage liver

|

Sakal

लिव्हर सडण्याची प्रक्रिया

मद्यपानामुळे लिव्हर केवळ निकामी होत नाही, तर ते हळूहळू सडू लागते. परिणामी, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम थांबते.

Alcohol damage liver

|

sakal

वेळीच निर्णय घ्या

लिव्हर खराब झाल्यास संपूर्ण शरीर आजारी पडते. त्यामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी दारूपासून दूर राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

Alcohol damage liver

|

sakal

आतडे होतील साफ! मूळव्याध टाळण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

Piles home remedies

|

Sakal

येथे क्लिक करा