Yashwant Kshirsagar
दारू प्यायल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. यातील काही तात्पुरते तर काही दीर्घकालीन बदल असू शकतात.
दारू पिण्याच्या काही तासांतच काही बदल दिसू लागतात, तर काही बदल काही दिवसांनी किंवा महिन्यांनी दिसू शकतात.
दारु प्यायल्यानंतर मेंदुची क्रिया मंदावते. बोलण्यात बदल होतो स्वभाव चिडचिडा होतो.
दारु पिल्यानंतर निर्णय क्षमता कमी होते, आणि लक्षही कमी होते.
दारु प्यायल्याने लिव्हवर ताण येऊन त्याची कार्यक्षमता कमी होते.
दारु प्यायल्याने पचनक्रिया बिघडते अपचन आणि गॅस होतो.
दारु प्यायलाने डिहायड्रेशन होऊन किडनीवर ताण येतो.
हृदयाचे ठोके अनियमित होतात, रक्तदाब वाढतो.
झोप हलकी होते, दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो.