'सेक्स पॉवर' वाढवणाऱ्या गोळ्या प्राणघातक आहेत का?

Yashwant Kshirsagar

फायद्याच्या की घातक?

तरुणाईमध्ये 'सेक्स स्टॅमिना' वाढवणाऱ्या औषधांची मागणी वाढतेय. पण ही औषधे फायद्याची आहेत की घातक ते जाणून घेऊया.

Sex Power Pills | esakal

व्हायग्रा फेमस पण…

व्हायग्रा तर प्रसिद्ध आहे, पण आयुर्वेदिक नावाखाली अनेक औषधे बाजारात विकली जातात. डॉक्टर सांगतात, ही संख्या दिवसेंदिवस वाढतेय.

Sex Power Pills | esakal

सेक्स पावर

वजन वाढणे, डायबेटिस, बीपी, मानसिक ताण, हार्मोनल बिघाड हे सगळं एकत्रितपणे सेक्स क्षमतेवर परिणाम करतं.

Sex Power Pills | esakal

तरुणांमध्ये वाढती मागणी

३५-४० वयानंतर ही औषधे अपेक्षित असतात, पण अलीकडे २०-३० वयोगटातील तरुणांमध्येच यांचं जास्त सेवन केलं जातं.

Sex Power Pills | esakal

गुगलवर शोध

'Top 10 सेक्स स्टॅमिना गोळ्या', 'Ayurvedic सेक्स पॉवर मेडिसिन' असे सर्च टर्म्स (शोध शब्द)... हजारो निकाल आणि हजारो रुपयांचे उत्पादन सहज उपलब्ध!

Sex Power Pills | esakal

प्रिस्क्रिप्शनशिवाय गोळ्या

ना डॉक्टर, ना तपासणी, औषधे सहज खरेदी केली जातात. पण त्याचे दुष्परिणाम खूप आहेत

Sex Power Pills | esakal

हृदयावर थेट परिणाम

या गोळ्यांचे दुष्परिणाम थेट हृदयावर होतात. रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि अटॅकचा धोका वाढतो.

Sex Power Pills | esakal

स्वतःहून औषध नको

ही औषधे वय, आजार आणि वैयक्तिक प्रकृती बघूनच दिली जातात. चुकीचा डोस घेतला तर जीवाला धोका निर्माण होतो.

Sex Power Pills | esakal

औषधांची गरज

स्ट्रेस, चिंता, थकवा या मानसिक कारणांनी देखील स्तंभन दोष होतो. फक्त योग्य मार्गदर्शनाने हा त्रास दूर होतो.

Sex Power Pills | esakal

'या' 4 लोकांनी चूकनही केळी खाऊ नये, आरोग्यावर होईल दुष्परिणाम

Banana Side Effects | esakal
येथे क्लिक करा