Aarti Badade
अनेक लोक केवळ एकच पेग पितो असं म्हणून स्वतःची सुटका करून घेतात, पण हाच एक पेग मृत्यूला आमंत्रण देऊ शकतो.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
रोज मद्यपान केल्यामुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
मुख कर्करोग असलेल्या १० पैकी ६ रुग्णांमध्ये तंबाखूच्या सेवनासोबतच मद्यपानाची सवय असल्याचे आढळून आले आहे.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
मद्यपानामुळे शरीरात 'अॅसिटाल्डिहाईड' नावाचा घातक पदार्थ तयार होतो, जो मुखातील निरोगी पेशी नष्ट करतो.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
मद्यपानामुळे मुखातील नैसर्गिक लाळेचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती होणे कठीण होते.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
रोजच्या मद्यपानामुळे केवळ कॅन्सरच नाही, तर यकृत आणि मज्जासंस्थेवरही अत्यंत वाईट परिणाम होतात.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
जर तुम्हाला वाटत असेल की थोड्या प्रमाणात मद्यपान सुरक्षित आहे, तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
आरोग्याची काळजी घेण्यासाठी मद्यपानापासून लांब राहा आणि काही लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Drinking One Peg a Day Alcohol cause cancer
Sakal
weight increases after stopping diet
Sakal