दारूचा शोध आधी लागला की गांजाचा?

Shubham Banubakode

गांजाचा शोध

माणूस किमान २८०० वर्षांपूर्वीपासून गांजाचा वापर करत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. सायबेरियातील प्राचीन कबरीत याचे पुरावे मिळाले.

Cannabis Alcohol History

|

esakal

काय सापडलं?

पुरात्त्वशास्त्रज्ञांना एका जुन्या कबरीत गांजाच्या वापराचे पुरावे मिळाले. त्यावरून त्या काळात लोक नशेसाठी गांजाचा वापर करत असल्याचं समजतं.

Cannabis Alcohol History

|

esakal

गांजा कसा वापरायचे?

त्या काळात गांजा जाळून त्याचा धूर घेतला जायचा की दुसऱ्या पद्धतीने सेवन व्हायचं, हे संशोधनातून स्पष्ट झालेलं नाही.

Cannabis Alcohol History

|

esakal

माहिती अस्पष्ट

संशोधकांच्या मते, गांजाचा वापर अंत्यसंस्काराशी संबंधित धार्मिक विधींमध्येही होत असावा. मात्र, याबाबत अजून ठोस माहिती समोर आलेली नाही.

Cannabis Alcohol History

|

esakal

गांजापेक्षा दारू जुनी

पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार, माणूस गांजाच्या आधीपासून दारूसारखं पेय पीत होता. इस्रायलमधील गुहेत याचे पुरावे मिळाले आहेत.

Cannabis Alcohol History

|

esakal

बीअर सारखं पेय?

इस्रायलमधील गुहेत सापडलेल्या पुराव्यांनुसार, माणूस सुमारे १३ हजार वर्षांपूर्वी धान्य आंबवून बीअरप्रमाणे पेय तयार करत होता.

Cannabis Alcohol History

|

esakal

जुनं व्यसन कोणतं?

दारूच्या आधीही माणसाला नशेची ओढ होती. याचे संकेत इंडोनेशियातील संशोधनातून मिळाले असून, त्यासाठी सुमारे २५ हजार वर्षे मागे जावं लागेल.

Cannabis Alcohol History

|

esakal

सुपारी

त्या काळात माणूस सुपारी चघळत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यातील अरेकोलीनमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर उत्तेजक परिणाम होत असे.

Cannabis Alcohol History

|

esakal

दुपारच्या जेवणाला 'लंच' अन् रात्रीच्या जेवणाला 'डिनर' का म्हणतात?

History of Food Words

|

esakal

हेही वाचा -