अली असगरचं पुन्हा मालिकाविश्वात पदार्पण

Anuradha Vipat

आनंदाची बातमी

टीव्ही अभिनेता आणि कॉमेडियन अली असगरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Ali Asgar

पुनरागमन

अभिनेता अली असगर अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे.

Ali Asgar

माहिती

स्वतः अली असगरने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

Ali Asgar

भूमिका

अली टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'वागले की दुनिया- नई जनरेशन नई किससे' मध्ये छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे

Ali Asgar

सक्रिय

अली असगर आपल्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

Ali Asgar

प्रोमो शेअर

अलीकडेच अलीने त्याच्या इंस्टाग्रामवर 'वागळे की दुनिया' या टीव्ही शोचा नवीन प्रोमो शेअर केला

Ali Asgar

ऐश्वर्याच्या लेहंग्याची थेट 'ऑस्कर'मध्ये निवड

येथे क्लिक करा