आलिया भट्टने केलं ‘या’ अभिनेत्रींचं कौतुक,कारण...

Anuradha Vipat

अभिनेत्री आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्टने बॉलीवूडबरोबरच हॉलीवूड चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

Alia Bhatt

या अभिनेत्री आलियाची प्रेरणा

आता आलियाने हिंदी सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा या अभिनेत्री तिची प्रेरणा असल्याचे सांगितले.

Alia Bhatt

मनापासून कौतुक

मुलाखतीत आलिया म्हणाली, “या तिघींचं मी मनापासून कौतुक करते. चित्रपटाचं कथानक आणि आपला अभिनय यांच्या जोरावर पात्र रंगलं पाहिजे आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रींनी हे करून दाखवलं आहे. या अभिनेत्रींमुळे मला नेहमी प्रेरणा मिळते.

Alia Bhatt

ही काळाची गरज

आपण अशा काळात जगत आहोत; जिथे विविधता ही काळाची गरज आहे असंही आलिया म्हणाली आहे

Alia Bhatt

‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ चित्रपटामध्ये दिसणार

रणबीर कपूर व विकी कौशलबरोबर आलिया दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Alia Bhatt

आगामी चित्रपट

त्याशिवाय ‘तख्त’ व ‘जिगरा’ या आगामी चित्रपटांमध्येही आलिया झळकणार आहे.

Alia Bhatt

जुई गडकरी कधी करणार लग्न ?