जुई गडकरी कधी करणार लग्न ?

Anuradha Vipat

जुई गडकरी

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी

Jui Gadkari

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

Jui Gadkari

लग्नाबाबत भाष्य

तिच्या लग्नाची चर्चाही अनेकदा रंगताना दिसते. आता एका मुलाखतीत जुईने तिच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे.

Jui Gadkari

लग्नाला उशीर

लग्नाबाबत बोलताना जुई म्हणाली, “मला अनेकदा लोक विचारतात, तुमचं लग्न झालं नाही तर पुढच्या गोष्टी कशा होणार? मला मान्य आहे, माझ्या लग्नाला उशीर झाला आहे.

Jui Gadkari

आयुष्यातील सकारात्मक गोष्टी

पुढे बोलताना जुई म्हणाली माझं लग्न कधी होणार मुलं-बाळं कधी होणार, हे सगळे प्रश्न माझ्याही मनात येतात. मग त्यावेळेस मी माझ्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करते.”

Jui Gadkari

अभिनय क्षेत्रातून ब्रेक

मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता.

Jui Gadkari

सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला