आलिया भट्ट चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तुपात मिसळून खाते 'हा' पदार्थ

Apurva Kulkarni

कान्स

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आलियाचा लूक अतिशय मनमोहक होता. तिचा ड्रेसिंगसह तिच्या चेहऱ्यावर ग्लो सुद्धा उठून दिसत होता.

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

ग्लोइंग स्किन

दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतर एका मुलाखतीत आलियाने तिच्या ग्लोइंग स्किनचं रहस्य सांगितलंय.

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

चेहऱ्याची काळजी

कोणतेही महाग प्रोडक्ट न वापरता ती घरातील पदार्थातून चेहऱ्याची काळजी घेते.

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

तूप

मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं की, 'घरी शुद्ध तुपात मी जेवण बनवते. ते पचनासाठी चांगलं असतं.'

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

चेहरा उजळ

'तसंच तुपात असे पदार्थ मिक्स करते ज्यामुळे चेहरा उजळ व्हायला मदत सुद्धा होते.'

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

तुपात गुळ आणि नाराळाचा किस

तिने सांगितलं की, 'थोडसं तुप, थोडासा गूळ, बारीक कुटलेले शेंगदाने, नारळाचा किस हे सगळं एकत्र करुन खाते. त्यामुळे चेहऱ्याला त्याचा बराच फायदा होतो'

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

पौष्टिक स्किन स्नॅक

'एक पौष्टिक स्किन स्नॅकचं तुम्ही नियमीत सेवन केल तर ते तुमच्या त्वचेसाठी खरोखरंच फायदेशीर ठरतं' असं आलियानं म्हटंलय.

Ghee Snack for Glowing Skin

|

esakal

त्वचेच्या प्रत्येक प्रकारानुसार एक्सफोलिएशन कसं करायचं?

हे ही पहा...