मेट गालामध्ये आलिया भट्टचा देसी अंदाज,लूकने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

इव्हेंटला सुरुवात

 ‘मेट गाला २०२४’ या इव्हेंटला नुकतीच सुरुवात झाली आहे.

Alia Bhatt's desi look

सर्वांचं लक्ष

यावेळी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे

Alia Bhatt's desi look

आलियाचं कौतुक

आलियाने साडी नेसून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्याने सध्या सोशल मीडियावर आलियाचं कौतुक होत आहे

Alia Bhatt's desi look

डिझायनर साडी

‘मेट गाला २०२४’ मध्ये आलियाने मिंट ग्रीन रंगाची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली होती

Alia Bhatt's desi look

क्लासिक

यावर आलियाने सुंदर दागिने आणि क्लासिक हेअरस्टाइल केली होती

Alia Bhatt's desi look

डिझाइन

तब्बल १६३ कारागिरांनी मिळून आलियाची ही खास साडी डिझाइन केलेली आहे. 

Alia Bhatt's desi look

रायगड मतदारसंघात दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क