रायगड मतदारसंघात दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

Anuradha Vipat

लोकसभा निवडणूक

देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे.

Raigad Constituency

नागरिकांची गर्दी

आज सकाळपासूनच रायगड मतदारसंघात मतदानासाठी मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळतं आहे

Raigad Constituency

व्हीलचेअर

पाली जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रामध्ये व्हीलचेअर बसून मतदान करून निघालेले वयोवृद्ध

Raigad Constituency

आमदार जयंत पाटील

इंडिया आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीही आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे

Raigad Constituency

हक्क

88 वर्षाच्या आजीने देखील मतदानाता हक्क बजावला आहे

Raigad Constituency

दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक

तसेच दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे

Raigad Constituency

अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने केलं मालिका मिळाल्यापासून ते मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या अनुभवांवर भाष्य