Apurva Kulkarni
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
आलिया सिंपल आउटफिटमुळे ओळखली झाले. नेहमीच आलियाचा लूक हा ग्लॅमरस पहायला मिळतो.
मुंबईच्या वेव समिटमध्ये आलिया सहभागी झाली होती. यावेळी तिने खास महाराष्ट्रीयन लूक केला होता.
आलियाने गोल्डन-पिंक कलरची नववारी साडी परिधान केली होती. साडीमध्ये तिचा लूक खूप ग्लॅमरस दिसत होता.
आलियाने नववारी साडीवर न्यूड मेकअप केलेला आहे. तसंच हातामध्ये गरजा घेऊन तिने फोटो काढलाय.
या साडीवर ग्रीन आणि पर्ल स्टोनचे कानातले घातले आहेत. तसंच पायात कोल्हापूरी चप्पल घातल्याने तिचा लूक परफेक्ट झालाय.
दरम्यान सोशल मीडियावर आलियाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहे.