आलिया भट्टची परदेशात आहे गडगंज संपत्ती

Anuradha Vipat

आलियाचा वाढदिवस

आज आलियाचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया हिची चर्चा रंगली आहे.

Alia Bhatt

गडगंज संपत्तीची मालकीण

वयाच्या 31 व्या आलिया गडगंज संपत्तीची मालकीण झालं आहे. फक्त भारतात नाहीतर, परदेशात देखील आलिया हिची संपत्ती आहे.

Alia Bhatt

10 कोटी मानधन

रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी आलिया जवळपास 10 कोटी मानधन घेते

Alia Bhatt

रॉयल आयुष्य

आलिया भट्ट हिचे संपत्ती 517 कोटी रुपये आहे. आज आलिया तिच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते.

Alia Bhatt

 आलिशान घर

2018 मध्ये आलियाने परदेशात स्वतःचं आलिशान घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

Alia Bhatt

25 कोटी रुपयांचे घर

लंडनच्या कोव्हेंट गार्डनमध्ये 25 कोटी रुपयांचे घर खरेदी करत आलियाने स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

Alia Bhatt

किरण अब्बावरम आणि रहस्या गोरक यांनी गुपचुप उरकला साखरपुडा