आलियाने केले आई म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य

Anuradha Vipat

चर्चेत

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चित्रपटांशिवाय मुलगी ‘राहा’मुळे मोठ्या चर्चेत असतात.

Alia made a statement

भूमिका

आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य केले आहे.

Alia made a statement

अभिनेत्री आणि आई

मुलाखतीत आलियाने म्हटले आहे की, जेव्हा मी एक अभिनेत्री आणि आईच्या भूमिकेत असते तेव्हा मी कोणतीही गणती करत नाही.

Alia made a statement

काय योग्य

पुढे आलियाने म्हटले आहे की, आई म्हणून मी ज्या गोष्टी करते किंवा राहासाठी गोष्टी निवडते तेव्हा तिच्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करुन निवडते.

Alia made a statement

अस्तित्व

पुढे बोलताना आलिया म्हणते, “मला वाटते की, माझ्या मुलीने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. राहा जशी मोठी होईल तसे तिने तिचे म्हणून वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण केले पाहिजे.

Alia made a statement

व्यक्तिमत्त्व

“माझा विश्वास आहे की, प्रत्येक मूल त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण करते असंही पुढे बोलताना आलिया म्हणाली

Alia made a statement

प्रेक्षकांच्या भेटीला

आलिया भट्टच्या लवकरच ‘जिगरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हॉलिवूड गायक जस्टिन बीबरच्या परफॉर्मसाठी मुकेश अंबानींनी मोजले 'एवढे' कोटी