हॉलिवूड गायक जस्टिन बीबरच्या परफॉर्मन्स साठी मुकेश अंबानींनी मोजले 'एवढे' कोटी

Anuradha Vipat

लग्नापूर्वीच्या विधी

अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे.

Hollywood singer Justin Bieber's performance

गाण

मिळालेल्या माहितीनुसार हॉलिवूड गायक जस्टिन बीबर संगीत सोहळ्यात गाण गाणार आहे.

Hollywood singer Justin Bieber's performance

मानधन

रिपोर्टनुसार, लग्नात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन बिबर याने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

Hollywood singer Justin Bieber's performance

चर्चा

आता सर्वत्र भारतात दाखल झालेल्या जस्टिन बीबर याची चर्चा रंगली आहे.

Hollywood singer Justin Bieber's performance

संख्या

जस्टिन बीबर याच्या चाहत्यांची संख्या भारतात देखील फार मोठी आहे.

Hollywood singer Justin Bieber's performance

कमाई

जस्टिन बीबर कॉन्सर्टच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 500 कोटी रुपयांचा कमाई करतो. 

Hollywood singer Justin Bieber's performance

कॉन्सर्टची फी

जस्टिन बीबर याच्या एका कॉन्सर्टची फी 20 कोटी रुपये आहे

Hollywood singer Justin Bieber's performance

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी अली फजलला किती मिळालं मानधन?