आलियाने नेसली ३० वर्षांपूर्वीची जुनी साडी, काय आहे त्यात खास

Anuradha Vipat

फॅशन सेन्स

आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.

Alia bhatt

कार्यक्रमाचे आयोजन

आलिया भट्टने आज लंडनमध्ये होप गाला कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Alia bhatt

यांच्या लेबलची साडी

यावेळी आलियाने अबू जानी-संदीप खोसला यांच्या लेबलची साडी नेसली होती.

Alia bhatt

अधिकृत इंस्टाग्राम

अबू जानी-संदीप खोसला लेबलच्या अधिकृत इंस्टाग्रामवर आलियाच्या विंटेज साडीचा उल्लेख करण्यात आला आहे.

Alia bhatt

30 वर्षांपूर्वी

त्यात कॅप्शनमध्ये लिहिले की, ही साडी 30 वर्षांपूर्वी 1994 मध्ये बनवली होती.

Alia bhatt

लूक

आलियाचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे

Alia bhatt

शाहरुख खानच्या मुलाच्या शाळेचं फी कार्ड व्हायरल