शाहरुख खानच्या मुलाच्या शाळेचं फी कार्ड व्हायरल

Anuradha Vipat

बॉलिवूडचा बादशाह

शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. 1991 साली शाहरुखने त्याची गर्लफ्रेंडन गौरी खानशी लग्नं केलं.

Shah Rukh Khan's son's school fee

सुहानाचा जन्म

1997 मध्ये त्यांच्या मोठ्या मुलाचा आर्यनचा तर 2000 साली त्यांची लाडकी लेक सुहानाचा जन्म झाला. 

Shah Rukh Khan's son's school fee

सरोगसीद्वारे जन्म

13 वर्षांनी शाहरुख खान आणि गौरी पुन्हा आई-वडील बनले. तिसऱ्यांदा सरोगसीद्वारे त्यांनी  अब्रामला जन्म दिला

Shah Rukh Khan's son's school fee

सर्वात महागडी शाळा

शाहरुख खानचा धाकटा मुलगा अब्राम भारतातील सर्वात महागड्या शाळेमध्ये शिकतो आहे.

Shah Rukh Khan's son's school fee

प्रसिद्ध शाळा

अब्राम हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे.

Shah Rukh Khan's son's school fee

वार्षिक फी

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी प्रत्येक इयत्तेनुसार बदलते.  शाळेच्या फी रचनेनुसार, अब्रामची वार्षिक फी सुमारे 20.40 लाख रुपये आहे.

Shah Rukh Khan's son's school fee

करण जोहरच्या घरात 'हा' अभिनेता राहतो रेंटवर