Pranali Kodre
रायगड जिल्ह्यातील अलिबागला मिनी गोवा म्हणूनही ओळखले जाते.
Alibag
Sakal
अलिबागला समुद्रकिनारा लाभला असून त्याच्या आजूबाजूच्या परिसरातही अनेक समुद्रकिनारे आहेत.
Alibag
Sakal
किहीम, नवगाव, थळ, वरसोली, आक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, मांडवा, चौल, काशीद आणि कोरलाई असे समुद्रकिनारे आसपासच्या परिसरात आहेत.
Alibag
Sakal
अलिबागमध्ये कुलाबा किल्लाही असून तेथील सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेशोत्सवाला दरवर्षी भविकांची मोठी गर्दी होते. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी प्रवेश शुल्क आहे.
Kolaba Fort
Sakal
अलिबागला पर्यटकांचीही गर्दी असते, पण असे असले तरी समुद्रात जाताना पर्यटकांनी सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
Alibag
Sakal
अलिबाग हे मासे आवडणाऱ्या खवय्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
Alibag
Sakal
अलिबाग हे शहर असल्याने प्रवासासाठी वाहने उपलब्ध होतात. तसेच अलिबागमध्ये सागरी मार्गानेही जाता येते. मुंबईजवळील मांडवा येथे गेटवे ते मांडवा फेरी बोटची सोय आहे.
Alibag
Sakal
Thane
Sakal