तलावांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात आहेत 'ही' पर्यटन स्थळं

Pranali Kodre

तलावांचा जिल्हा

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याला तलावांचा जिल्हा असंही म्हटलं जातं. ठाण्यात जवळपास ३५ तलाव आहेत.

Thane

|

Sakal

मासुंदा तलाव

या शहरातील मासुंदा तलाव सर्वाधिक सुंदर आहे.

Thane

|

Sakal

प्राचीन शहर

ठाणे हे प्राचीन शहर असून या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतो.

Thane

|

Sakal

विशाल शहर

औद्योगिक दृष्टीकोनातूनही ठाणे विशाल शहर असून मराठी संस्कृतीशीही घट्ट जोडलेली आहे. या शहरात अनेक समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

Thane

|

Sakal

कापड उद्योग

महाराष्ट्रात इचलकरंजीनंतर कापड उद्योगाकरिता ठाण्याचा दुसरा क्रमांक लागतो.

Thane

|

Sakal

मत्स्य व्यायसाय

ठाण्यात मत्स्य व्यायसायही मोठ्या प्रमाणार चालतो, येथून मासे आखाती देशातही निर्यात केले जातात.

Thane

|

Sakal

पर्यटन स्थळं

वज्रेश्वरी मंदिर, श्री कौपिनेश्वर मंदिर, श्री मलंगगड, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभायारण्य, भातसा धरण, तानसा धरण, बारवी धरण, अकलोली कुंड, दुर्गाडी किल्ला, मानस मंदिर, गणेशपुरी, टिकूजी नी वाडी असे अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत.

Thane

|

Sakal

Nivati Beach: कोकणातील समुद्राला खेटलेला निवती किल्ला अन् मनमोहक किनारा

Nivati Beach, Vengurla, Sindhudurg, Konkan

|

Sakal

येथे क्लिक करा