अल्लू अर्जुनने केली 'Pushpa 3'ची घोषणा

Anuradha Vipat

आनंदाची बातमी

अल्लू अर्जुनने पुष्पाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

'Pushpa 3'

'पुष्पा 3'ची घोषणा'

झुकेगा नहीं साला म्हणत अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2'च्या रिलीज आधी 'पुष्पा 3'ची घोषणा केली आहे.

'Pushpa 3'

आतुरतेने वाट

'पुष्पा 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत

'Pushpa 3'

चित्रपट महोत्सव

अल्लू अर्जुनने नुकतीच बर्लिन चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.

'Pushpa 3'

फ्रेंचायजी बनवण्यास उत्सुक

'पुष्पा 3' या सिनेमाबद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला,"पुष्पा 3'ची तुम्ही प्रतीक्षा करू शकता. आम्ही याची फ्रेंचायजी बनवण्यास उत्सुक आहोत.

'Pushpa 3'

प्रेक्षकांच्या भेटीला

'पुष्पा' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली.

'Pushpa 3'

अल्लू अर्जुनने केली 'Pushpa 3'ची घोषणा