हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने कुटुंबासह सोडलं घर

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा 2 मुळे चर्चेत आहे

Allu Arjun

प्रीमिअर

4 डिसेंबर रोजी त्याच्या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा जखमी झाला होता.

Allu Arjun

अटक

हे प्रकरण इतकं तापलं की त्यादरम्यान अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली होती.

Allu Arjun

चिन्हे

मात्र हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत

Allu Arjun

हल्ला

आता अल्लूच्या हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात असलेल्या घरावर हल्ला झाला आहे

Allu Arjun

पत्नी आणि मुलांसह

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अल्लू आपली पत्नी आणि मुलांसह घर सोडून निघून गेला आहे

Allu Arjun

पडसाद

पुष्पा 2 च्या प्रीमियरनंतर झालेल्या दुर्घटनेचे पडसाद भयंकर उमटले आहेत

Allu Arjun

गौतमी पाटीलची आता छोट्या पडद्यावर होणार एन्ट्री

येथे क्लिक करा