Anuradha Vipat
गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.
गौतमीने आपल्या नृत्य कौशल्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
गौतमीचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे.
आता गौतमी छोट्या पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.
लवकरच एका लोकप्रिय कार्यक्रमात गौतमी पाटील पाहायला मिळणार आहे.
गौतमी पाटील महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार आहे.
‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये गौतमी पाटील दिसणार आहे.