अल्लू अर्जुनने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद

Anuradha Vipat

प्रमोशनसाठी

अभिनेता अल्लू अर्जुन सध्या संपूर्ण देशात त्याच्या ‘पुष्पा २’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात आहे. ‘

Allu Arjun

प्रमोशन

अल्लू अर्जुन नुकताच मुंबईत या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता.

Allu Arjun

संवाद

मुंबईत येताच अल्लू अर्जुनने चाहत्यांशी मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलं

Allu Arjun

अभिवादन

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अल्लू अर्जुन स्टेजवर येताच हाती माईक घेतो आणि सर्वांना “नमस्कार” असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो.

Allu Arjun

टाळ्या आणि शिट्ट्या

पुढे उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. नमस्कार बोलून झाल्यानंतर काही वेळ थांबलेला अल्लू अर्जुन “कसं काय मुंबईकर” असं म्हणतो.

Allu Arjun

सोशल मीडिया

अल्लू अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

Allu Arjun

प्रदर्शित

‘पुष्पा २’ हा सिनेमा ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे

Allu Arjun

लग्नानंतर अभिषेक गावकरची पत्नी सोनालीने बदलले तिचे नाव

येथे क्लिक करा