Aarti Badade
बदाम तेल की नारळ तेल? चला जाणून घेऊया!
केस निरोगी ठेवण्यासाठी बाजारात अनेक तेले उपलब्ध आहेत. पण बदाम तेल विरुद्ध नारळ तेल – नेहमीच वादविवाद सुरू असतो.
केसांसाठी योग्य तेल निवडणे महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे ते जाणून घेऊ.
व्हिटॅमिन ई व मॅग्नेशियमने समृद्ध,टाळू निरोगी ठेवते,कोंडा कमी करते,केस मजबूत करतो
बदाम तेलाची पोत हलकी असते. तेलकट टाळूसाठी उत्तम पर्याय!
लॉरिक अॅसिडने समृद्ध,केसांना खोलवर कंडिशनिंग,प्रथिनांचे नुकसान टाळते,केसांचे तुटणे कमी करते
कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी नारळ तेल उत्तम! कोंडा आणि टाळूचा कोरडेपणा कमी करते.
बदाम तेल: हलके हायड्रेशननारळ तेल: डीप कंडिशनिंग. दोन्हींचे फायदे वेगळे आहेत.
बेस्ट रिझल्टसाठी दोन्ही तेल मिसळून वापरा. नियमित मसाज + निरोगी आहार = मजबूत व लांब केस!
केसांच्या वाढीसाठी बदाम आणि नारळ तेल दोन्ही उपयुक्त! तुमच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य निवड करा.