Aarti Badade
दूध पिण्याचे जास्त फायदे कधी मिळतील? हे जाणून घेऊया.
दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे.पण सकाळी आणि रात्री पिल्याने फायदे वेगवेगळे मिळतात.
दिवसभर ऊर्जा मिळते,मुलं व विद्यार्थी यांच्यासाठी सर्वोत्तम
थकवा कमी होतो,शांत झोप मिळते,पचनक्रिया सुधारते,दुसऱ्या दिवसासाठी शरीर ताजेतवाने
रात्री दूध घेतल्याने गाढ झोप मिळते,शरीराला आवश्यक पोषण मिळते
ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी सकाळी दूध घेणे टाळावे.
मुलं व विद्यार्थी → सकाळी दूध
प्रौढ व वृद्ध → रात्री
दूध योग्य वेळी घेतलेले दूध आरोग्यासाठी अमृतासमान!