केस कोरडे अन् निर्जीव झालेत? मग 'या' तेलाने करा मसाज

Aarti Badade

हिवाळा आणि केसांच्या समस्या

हिवाळ्यात थंड हवेमुळे केस कोरडे पडणे, तुटणे आणि कोंडा होणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

खोबरेल तेलाचे नैसर्गिक गुण

खोबरेल तेलात लॉरिक ऍसिड आणि फॅटी ऍसिड्स भरपूर असतात, जे केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जाऊन पोषण देतात.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

प्रोटीन लॉस रोखण्यासाठी उत्तम

नारळाचे तेल केसांमधील प्रथिनांची कमतरता भरून काढते, ज्यामुळे केस दुभंगणे (Split Ends) आणि तुटणे कमी होते.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

बदाम तेल : व्हिटॅमिन ई चा खजिना

बदाम तेलात व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि बायोटिन असते, जे केसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी आवश्यक आहे.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

कोंड्यावर प्रभावी उपाय

जर तुम्हाला हिवाळ्यात खूप कोंडा होत असेल, तर खोबरेल तेलातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

हलके आणि पोषक बदाम तेल

बदाम तेल हे खोबरेल तेलापेक्षा हलके असते, त्यामुळे ते सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य असून केसांना चिकटपणा न देता चमक प्रदान करते.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

कोणते तेल वापरावे?

जर केस खूप कोरडे आणि निर्जीव असतील तर बदाम तेल वापरावे, पण जर केसांत कोंडा आणि मुळे कमकुवत असतील तर खोबरेल तेल.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

तेल लावण्याची योग्य पद्धत

कोणतेही तेल लावण्यापूर्वी ते थोडे कोमट करून आठवड्यातून २-३ वेळा टाळूला हलक्या हाताने मसाज केल्यास उत्तम रिझल्ट मिळतात.

Almond vs Coconut Oil for dry hair itchy scalp

|

Sakal

डायबिटीस नियंत्रणात ठेवायचंय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून पाळा ‘हे’ 10 नियम

Best Diet rule for Diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा