Aarti Badade
डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ औषधेच नाही तर योग्य आणि संतुलित आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
Best Diet rule for Diabetes
Sakal
आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि ओट्स यांसारख्या तृणधान्यांचा समावेश केल्यास रक्तातील साखर स्थिर राहते.
Best Diet rule for Diabetes
Sakal
पालक, मेथी, दुधी भोपळा आणि कारले यांसारख्या पिष्टमय नसलेल्या भाज्या मधुमेहींसाठी उत्तम औषध ठरतात.
Best Diet rule for Diabetes
Sakal
डाळी, कडधान्ये, पनीर आणि अंडी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत करतात.
Best Diet rule for Diabetes
Sakal
आंबा आणि केळी यांसारखी गोड फळे मर्यादित खावीत, तर सफरचंद, पेरू आणि जांभूळ यांसारखी फायबरयुक्त फळे निवडावीत.
Best Diet rule for Diabetes
sakal
गोड मिठाई, शीतपेये आणि मैद्याचे पदार्थ रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात, त्यामुळे ते खाणे टाळा.
Best Diet rule for Diabetes
Sakal
स्वयंपाकासाठी शेंगदाणा किंवा मोहरीचे तेल वापरा आणि बदामासारख्या सुकामेव्याचे मर्यादित सेवन करा.
Best Diet rule for Diabetes
Sakal
एकदाच भरपूर जेवण्याऐवजी दर ३ ते ४ तासांच्या अंतराने थोडे-थोडे जेवण घेतल्यास साखर अचानक वाढत नाही.
Best Diet rule for Diabetes
sakal
दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवा.
Best Diet rule for Diabetes
Sakal
झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी रात्रीचे हलके जेवण घेतल्यास पचन सुधारते आणि साखर नियंत्रणात राहते.
Best Diet rule for Diabetes
Sakal
Arthritis Diet for healthy joints
Sakal