Aarti Badade
बदाम हे कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत असून हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतात.
दररोजच्या दुधाऐवजी बदामाचे दूध प्या, यामध्ये भरपूर कॅल्शियम असते.
ब्रेड किंवा स्मूदीसोबत बदाम बटरचा वापर करा, हेही कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे.
सकाळच्या नाश्त्यात बदाम घालून बनवलेले दलिया किंवा ओट्स खाल्ल्यास फायबर व कॅल्शियम दोन्ही मिळते.
मैद्याऐवजी बदामाचे पीठ वापरून पॅनकेक्स, मफिन तयार करा – आरोग्यदायी आणि चवदार!
सॅलडमध्ये बदाम घालून खाल्ल्यास त्वचेला पोषण मिळते, आणि शरीरात कॅल्शियमही वाढते.
बदाम फायदेशीर असले तरी अति प्रमाणात सेवन आरोग्यास अपायकारक ठरू शकते. रोज फक्त ५–१० बदाम पुरेसे.