Aarti Badade
मुलं-मुली त्वचेकडे लक्ष देतात, पण तरीही मुरुमांची समस्या जाणवते का?
चेहऱ्यावर मुरुमे येण्यामागे हार्मोनल बदल, आहार आणि व्हिटॅमिनची कमतरता जबाबदार असते.
व्हिटॅमिन A, B, D आणि E यांची कमतरता मुरुमांचं मुख्य कारण ठरू शकते.
हे त्वचेला कोरडेपणापासून वाचवून निरोगी आणि तेजस्वी बनवते.
यामुळे मुरुमे, डाग आणि त्वचेसंबंधी इतर त्रास निर्माण होतात.
व्हिटॅमिन E त्वचेत कॉमेडोन तयार होऊ देत नाही, जे मुरुमांचे मूळ कारण आहे.
B2, B6 आणि B12 कमी असतील तर मुरुमांसह हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते.
संतुलित आहार, ताजी फळं, भाज्या, मासे, काजू, बिया आहारात घ्या.
तर सुरुवात करा जीवनसत्त्वयुक्त आहारापासून आणि त्वचेची योग्य काळजी घ्या.