Anushka Tapshalkar
हिवाळ्यात बदाम ‘सुपरफूड’ मानले जातात. फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन E मुळे अनेक जण रोज भिजवलेले बदाम खातात.
Winter Almond Trend
sakal
तज्ज्ञांच्या मते, शरीराची प्रकृती न समजता बदाम खाल्ल्यास काही लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो.
Not Safe Everyone
sakal
बदामांमध्ये फॉस्फरस आणि ऑक्सलेट्स जास्त असतात. किडनी स्टोन किंवा किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी हे धोकादायक ठरू शकते.
Kidney Patients Should Avoid
sakal
गॅस, अॅसिडिटी, पोटफुगी किंवा बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी जास्त बदाम टाळावेत. बदाम जड असल्याने पचन बिघडू शकते.
People With Digestive Problems Should Avoid
sakal
ज्यांना नट्सची अॅलर्जी आहे, त्यांनी बदाम पूर्णपणे टाळावेत. खाज, सूज, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू शकतात.
People With Nut Allergy Should Avoid
sakal
उच्च रक्तदाबाची औषधे किंवा काही अँटिबायोटिक्स घेणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बदाम खाऊ नयेत.
People With Some Medications
sakal
आरोग्यदायी व्यक्तींनीही दिवसाला फक्त ४–५ बदाम खावेत. रात्री भिजवून, सोलून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास ते पचायला सोपे जातात.
Right Amount
sakal
How to eat rice without feeling sleepy after lunch
sakal