बदाम की शेंगदाणे, आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय?

Aarti Badade

सुपरफूडची निवड

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी लोक आहारात नट्स आणि सुपरफूड्सचा समावेश करत आहेत.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

स्मरणशक्ती आणि मेंदू

बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतात.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

मजबूत हाडे

बदामात भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्याने ते हाडांच्या मजबुतीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम मानले जातात.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

प्रथिनांचा स्वस्त स्रोत

शेंगदाणे हा प्रथिनांचा (प्रोटीन) अत्यंत स्वस्त आणि बदामापेक्षाही जास्त प्रोटीन देणारा एक उत्कृष्ट स्रोत आहे.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

मधुमेह नियंत्रण

कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे शेंगदाणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

हृदयाचे आरोग्य

बदामातील मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स आणि शेंगदाण्यातील ओमेगा-६ फॅटी ॲसिड हे दोन्ही घटक हृदयाला निरोगी ठेवतात.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

बदामाची उत्तम निवड

जर तुम्हाला निरोगी त्वचा, केस, मजबूत हाडे आणि वजन कमी करायचे असेल तर आहारात बदामाचा समावेश करणे सर्वोत्तम ठरेल.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

शेंगदाण्याचे फायदे

कमी बजेटमध्ये स्नायू बळकट करणे, एनर्जी वाढवणे आणि जास्त कॅलरीज मिळवण्यासाठी शेंगदाणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

Almonds vs peanuts health benefits

|

Sakal

शरीरात पित्त वाढण्यामागे कारणीभूत ठरते ‘हे’ एक कारण!

Acidity and Pitta Remedies in Summer

|

Sakal

येथे क्लिक करा