Aarti Badade
उन्हाळ्यात किंवा कडक उन्हात जास्त वेळ फिरल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे 'पित्त दोष' वेगाने खवळतो.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
पित्त वाढल्यामुळे छाती आणि पोटासोबतच डोळ्यांमध्येही जळजळ होऊ लागते आणि अस्वस्थता वाढते.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
पचनक्रिया बिघडल्यामुळे अंगावर लाल पुरळ उठणे किंवा असह्य खाज येणे (शीतपित्त) अशा समस्या उद्भवतात.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील उष्णता लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
औषधी गुणधर्म असलेले वाळ्याचे किंवा धने-जिऱ्याचे पाणी शरीराला आतून थंडावा देण्याचे उत्तम काम करते.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
जास्त आंबट नसलेले ताक, कोकम सरबत किंवा काकडी यांसारख्या थंड पदार्थांचा वापर करा. ॲसिडिटी कमी करून पित्त शांत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
अतिउष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना छत्री किंवा पांढरा सुती (कॉटन) रुमाल नक्की वापरावा.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
योग्य आहारविहार आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करून तुम्ही पित्ताच्या या त्रासापासून स्वतःचा सहज बचाव करू शकता.
Acidity and Pitta Remedies in Summer
Sakal
History of paneer
Sakal