केस होतील सिल्की! असा बनवा जेल हेअर मास्क

Aarti Badade

उन्हाळा आणि केसांच्या समस्या

वाढते तापमान आणि घामामुळे उन्हाळ्यात केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होऊ लागतात.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

कोरफडीचे नैसर्गिक वरदान

केसांचा कोरडेपणा दूर करून त्यांना रेशमी बनवण्यासाठी घरातील ताज्या कोरफडीचा वापर करणे अत्यंत प्रभावी ठरते.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

कोरफड आणि खोबरेल तेल मास्क

दोन चमचे ताज्या कोरफड जेलमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून एक उत्तम हेअर मास्क तयार करा.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

मास्क लावण्याची योग्य पद्धत

हे मिश्रण टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत व्यवस्थित लावा आणि एक तासानंतर केस स्वच्छ धुवून टाका.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

मध आणि कोरफडीचे मिश्रण

कोरड्या केसांच्या समस्येवर दोन चमचे कोरफड जेल आणि एक चमचा मध यांची पेस्ट केसांना लावणे फायदेशीर ठरते.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

कोंड्यावर दही आणि कोरफड

जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल, तर कोरफड जेल दह्यामध्ये मिसळून स्कॅल्पवर लावल्यास त्वरित आराम मिळतो.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

घरगुती उपाय

महागड्या ट्रिटमेंटऐवजी या नैसर्गिक घरगुती मास्कचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी आणि चमकदार ठेवू शकता.

Aloe vera and coconut oil for hair growth mask

|

Sakal

करपट ढेकर येतायत? 'हे' असू शकतात पोटाचे गंभीर विकार

foul-smelling burps signs of serious stomach issue

|

Sakal

येथे क्लिक करा