Aarti Badade
मसालेदार, तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जास्त ऍसिड तयार होऊन करपट ढेकर येण्याची समस्या उद्भवते.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
जेवताना खूप लवकर खाणे किंवा बोलण्यामुळे अन्नासोबत जास्त हवा पोटात जाते, जी नंतर ढेकरच्या स्वरूपात बाहेर पडते.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
वेळेवर जेवण न करणे किंवा गरजेपेक्षा जास्त (ओव्हरईटिंग) खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि जठरात आम्ल तयार होते.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
पोटातील ऍसिड वारंवार अन्ननलिकेत परत आल्यामुळे छातीत जळजळ होणे आणि करपट ढेकर येण्याचा त्रास होतो.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
मानसिक ताण, अपुरी झोप किंवा जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि गॅसेस वाढतात.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
सोडा आणि कार्बोनेटेड पेयांच्या अतिवापरामुळे पोटात गॅस तयार होऊन सतत ढेकर येण्याचा त्रास सुरू होतो.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
करपट ढेकर थांबवण्यासाठी जेवण वेळेवर घ्या, जेवल्यावर बडीशेप खा आणि थोडा वेळ शतपावली (चालणे) नक्की करा.
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal
better sleep naturally
Sakal