कोरफड आणि हळद एकत्र खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Apurva Kulkarni

कोरफड आणि हळद

कोरफड आणि हळद दोन्ही शरीरासाठी फायदेशीर असते. शरीरावर त्याचा काय परिणाम होतो जाणून घेऊया...

ALOE VERA AND TURMERIC

|

esakal

रोगप्रतिकारशक्ती

हळदीतील कर्क्युमिनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे आजार होण्यापासून बचाव होतो.

HEALTH BENEFITS

|

esakal

पचनासाठी मदत

कोरफडीच्या आतील स्वच्छ गर काही खाल्ल्यास पचन सुधारते.

DIGESTION

|

esakal

त्वचेसाठी फायदेशीर

हळदीतील अँटीऑक्सिडंट घटक त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

SKIN HEALTH

|

esakal

वजन

हळद चयापचय सुधारण्यास मदत होते तसंच कोरफड शरीराला ताजेपणा आणि हायड्रेशन ठेवण्यात मदत करते. त्यामुळे वजन कट्रोलमध्ये राहते.

IMMUNITY

|

esakal

रक्तातील साखर

रोज सकाळी हळद आणि कोरफडीचा गर खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

WEIGHT LOSS

|

esakal

डिस्क्लेमर

ही सामान्य माहिती आहे, सकाळ समुह अशा गोष्टींना दुजोरा देत नाही. योग्य माहितीसाठी तज्ज्ञाची संपर्क साधावा.

BLOOD SUGAR

|

esakal

सतत मीठ-लिंबू खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

HIGH BLOOD PRESSURE RISK

|

esakal

हे ही पहा...