Apurva Kulkarni
मीठ आणि लिंबू एकत्र खाण्याची प्रत्येकाला सवय असते. परंतु ते किती प्रमाणात खावं आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात जाणून घेऊया...
SALT LEMON SIDE EFFECTS
esakal
जर तुम्ही योग्य प्रमाणात मीठ आणि लिंबू खाल्लं तर तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होऊ शकतो. तुमचं पचन सुधारतं.
DAILY SALT INTAKE
esakal
तसंच शरीरातील पाणी कमी झाल्यास मीठ-लिंबू पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते.
LEMON WATER HEALTH BENEFITS
esakal
जर तुम्ही योग्य प्रमाणात मीठ आणि लिंबू खाल्लं तर व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
HIGH BLOOD PRESSURE RISK
esakal
परंतु जर तुम्ही जास्त प्रमाणात मीठ-लिंबू खाल्लं तर BP धोका वाढू शकतो.
Salt Lemon Water
esakal
तसंच लिंबामुळे तुम्हाला अॅसिडिटी, पित्त, गॅस्ट्रिकसारख्या समस्या होऊ शकतात.
Health Tips
esakal
सॅलड किंवा पाण्यात थोड्या प्रमाणात मीठ-लिंबू टाकून तुम्ही पिऊ शकतात. परंतु अतिरिक्त वापर टाळावा.
Salt and Lemon Health Effects
esakal
TV BUTTONS,
esakal