महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची गरजच काय? कोरफडीचे 'हे' फायदे जाणून घ्या!

Apurva Kulkarni

कोरफड

कोरफडीचे अनेक फायदे आहेत. ती शरीरासाठी तसेच त्वचेसाठी उपयुक्त असते.

Aloe Vera Benefits

|

esakal

त्वचेसाठी फायदेशीर

कोरफड ही त्वचेसाठी फायदेशीर असते. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.

Aloe Vera Benefits

|

esakal

केस गळती कमी

कोरफडीचा गर जर केसांना लावला, तर केस गळती कमी होते तसंच केस मऊ राहण्यास मदत होते.

Aloe Vera Benefits

|

esakal

मुरुमांवर त्रास कमी

कोरफडीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असल्यामुळे मुरुमांमुळे होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते.

Aloe Vera Benefits

|

esakal

टाळूला लावल्यास आराम

कोरफडीचा जेल जर टाळूला लावला तर केस गळती आराम होतो.

Aloe Vera Benefits

|

esakal

जखमा बऱ्या होण्यास मदत

कोरफडीचा जेल किरकोळ भाजणे आणि जखमा बऱ्या होण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतो.

Aloe Vera Benefits

|

esakal

जळजळ कमी

कोरफडीचं जेल तर त्वचेला लावला तर सौम्य खाज आणि जळजळ यापासून आराम मिळू शकतो.

Aloe Vera Benefits

|

esakal

थंडीत गरमागरम खाण्याची इच्छा होतेय? अशा पद्धतीन चिकन सूप नक्की ट्राय करा

EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE

|

esakal

हे ही पहा