Apurva Kulkarni
थंडीत शरीराला ऊब मिळण्यासाठी गरमागरम खाण्याची अनेकांना इच्छा होते.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
परंतु तुम्ही कधी चिकन सूप ट्राय केलय का? एकदा अशा पद्धनीनं नक्की बनवून पहा.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
चिकन, पाणी, कांदा, आलं-लसूण-मिरची पेस्ट, तूप, खडे मसाले, हळद, मिरीपूड, कोथिंबीर, मीठ
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याचे छोटे-छोटे तुकडे करा.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
एका कुकरमध्ये तूप किंवा बटर टाकून त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि कारी मिरी टाका
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
मसाल्याला वास येऊ लागला की बारीक चिरलेला कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
त्यानंतर त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट आणि हळद घालून छान परतून घ्या.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
त्यात धुवून घेतलेले चिकनचे तुकडे आणि मीठ टाकून थोडा वेळ परतून घ्या.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
त्यानंतर त्यात ४ ते ५ कप कोमट पाणी टाकून चांगले ढवळून घ्या.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
कुकर लावून ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्या, तुम्ही कढईत केलं असेल तर झाकण ठेवू २० मिनिटं मंद आचेवर शिजवू शकतात.
EASY HOMEMADE CHICKEN SOUP RECIPE
esakal
HOW LONG DO SNAKES LIVE
ESAKAL