कोरफड ज्यूस रोज सकाळी उपाशीपोटी घेतला तर काय होईल?

Yashwant Kshirsagar

आर्युवेद

कोरफडीचे औषधी गुणांमुळे आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.

Aloe Vera Juice Benefits | esakal

फायदे

जर तुम्ही दररोज सकाळी उपाशीपोटी कोरफडीच्या रसाचे सेवन केले तर याचे अगणित फायदे आहेत.

Aloe Vera Juice Benefits | esakal

मधुमेह

काही रिसर्चनुसार कोरफडीचा ज्यूस मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

Aloe Vera Juice Benefits | esakal

ब्लड शुगर

कोरफडीच्या रसाच्या सेवनाने ब्लड शुगरचा स्तर कमी करण्यात मदत होते.

Aloe Vera Juice Benefits | esakal

उपाशी पोटी

कोरफडीचा ज्यूस सकाळी उपाशीपोटी घेतला तर अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, आणि पोटदुखीपासून दिलासा मिळतो.

Aloe Vera Juice Benefits | esakal

फॅट्स

कोरफडीचा रस मेटाबॉलिझ्म फास्ट करतो. त्यामुळे शरीरातील जास्तीच्या फॅट्स बर्न होतात.

Aloe Vera Juice Benefits | esakal

त्वचा उजळते

हा रस दररोज प्यायलाने त्वचा उजळते, आणि चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी होतात.

Aloe Vera Juice Benefits | esakal

रोगप्रतिकार शक्ती

कोरफडीतील अॅंटी आॅक्सिडेंट्स शरारातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

Aloe Vera Juice Benefits | esakal

प्रमाण

एक टी स्पून कोरफड ज्यूस दोन चमचे पाण्यात मिसळून प्यावा.

(ही केवळ सामान्य माहिती आहे, सकाळ याची पुष्टी करत नाही.)

Aloe Vera Juice Benefits | esakal

ड्रम निळ्या रगांचेच का असतात? बऱ्याच लोकांना नाही माहित

Blue Color Drums | esakal
येथे क्लिक करा