Yashwant Kshirsagar
मेरठमधील सौरभ हत्याकाडांत पत्नीने पतीचा मृतदेहाचे तुकडे घरातील एका ड्रममध्ये भरुन ठेवले होते.
या हत्याकाडांनंतर निळा ड्रम चर्चेत आला आहे. आपल्या घरी पाण्यासाठी वापरण्यात येतो.
ड्रम हा निळ्या रंगाचाच का असतो याचे कारण बऱ्याच लोकांना माहित नसते.
निळ्या रंगाच्या ड्रमचा इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या कारणासांठी वापर करण्यात येतो.
निळे प्लॅस्टिकचे ड्रम एका विशेष प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर करुन तयार केले जातात, जे एचडीपीई किंवा किंवा उच्च घनत्वाचे पॉलिइथिलीन म्हणून ओळखले जाते.
ड्रम तयार करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या रंगाच्या तुलनेत निळ्या रंगामध्ये UV प्रतिकार करण्याची क्षमता जास्त असते. युव्ही प्रतिरोध ड्रम फूड स्टोरेजसाठी उत्तम मानले जाते.
लेखात दिलेली माहिती इंटरनेटवर सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही.