Vinod Dengale
पुणे शहरात 15 जुलैपासून पुन्हा पाणीकपात होणार असून दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत नेमका किती पाणीसाठा आहे जाणून घ्या.
Pune Water Storage
eSakal
खडकवासला धरण सुमारे 95.51 टक्के म्हणजेच 1.89 टीएमसी भरले आहे.
Khadakwasla Dam Storage
eSakal
वरसगाव धरण 55.42 टक्के म्हणजेच 7.11 टीएमसी भरले आहे.
Varasgao Dam
eSakal
पानशेत धरण 10.41 टीएमसी च्या एकूण साठ्यापैकी 6.45 टीएमसी म्हणजेच 60.52 टक्के भरले आहे.
Panshet Dam
eSakal
भामा आसखेडमध्ये 75.19 टक्के भरले असून टेमघर धरण केवळ 39 टक्के आहे.
Temghar Dam Storage
eSakal
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या या 5 धरणांत एकूण 36.58 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 22.66 टीएमसी म्हणजेच केवळ 62 टक्के भरले आहे.
Pune Dam Water Storage
esakal
तर पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण 75.70 टक्के भरले असून 6.44 TMC साठा आहे.
Pawana Dam Storage
eSakal
8 Hidden Monsoon Gems in Maharashtra You Must Visit Before Everyone Else Finds Them
eSakal