आळूचं फदफदं बनवताना 'ही' पद्धत वापरा; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल!

Apurva Kulkarni

आळूचं फदफदं

पारंपारिक चवीनं आंबट गोड आळूचं फदफदं 'अशा' पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करा.

SWEET AND SOUR COLOCASIA LEAVES CURRY RECIPE

|

esakal

साहित्य

आळूची पानं, त्यांचे देठ (बारीक चिरलेले) हरभरा डाळ, शेंगदाणे, चिंच, गूळ, तेल, जिरे,मोहरी, हिंग, हळद, तिखट, मसाले आणि चवीनुसार मीठ

AUTHENTIC MAHARASHTRIAN ALUCHE FADFADE WITH JAGGERY AND TAMARIND

|

esakal

कृती

सुरुवातीला डाळ आणि शेंगदाणे २ तासासाठी भिजत ठेवा. त्यानंतर ते कुकरमध्ये वाफवून घ्या.

EASY ALUCHE FADFADE RECIPE WITH PEANUTS AND CHANA DAL

|

esakal

आळूची पानं चिरून घ्या

त्यानंतर आळूची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. देठांवरची चाल काढून ती सुद्धा बारीक चिरून घ्या.

STEP BY STEP ALUCHE FADFADE COOKING INSTRUCTIONS

|

esakal

डाळ, शेंगदाणे आणि पानांची उकळी

त्यानंतर एका मोठ्या कढईत अळूची पानं, देठ, डाळ, शेंगदाने आणि थोडे पाणी टाका.

RADITIONAL MAHARASHTRIAN COLOCASIA LEAVES AND STEMS RECIPE

|

esakal

चिंचेचा कोळ आणि मीठ

त्यानंतर त्यानंतर त्याच चिंचेचा कोळ, मीठ घालून बाजी मऊसर होईपर्यंत शिजू द्या.

HOW TO COOK COLOCASIA LEAVES WITH TAMARIND AND JAGGERY

|

esakal

फोडणी

एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, तिखट, आलं-लसून पेस्ट आणि धने पावडर घालून फोडणी द्या.

HOMEMADE MAHARASHTRIAN ALU CHI BHAJI RECIPE

|

esakal

गूळ

ही फोडणी शिजलेल्या आळूच्या भाजीवर ओता आणि गूळ घालून एक वाफ काढून घ्या.

BEST TRADITIONAL MAHARASHTRIAN RECIPES FOR LUNCH

|

esakal

आंबट गोड आळूचं फदफदं

तयार आहे गरमागर आणि चविष्ठ असं आंबट-गोट आळूचं फदफदं

ALUCHE FADFADE

|

esakal

जेवणानंतर लगेच अंघोळ का करू नये? जाणून घ्या खरं कारण

Bath After Eating

|

esakal

हे ही पहा...