झोपून उठल्यानंतर 'हे' लक्षण दिसतय? मग रक्तातील साखर वाढली असू शकते!

Aarti Badade

झोप पूर्ण होऊनही थकवा का?

जर तुम्हाला ७-८ तासांची गाढ झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर ते हाय ब्लड शुगरचे (High Blood Sugar) संकेत असू शकतात.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

पेशींना ऊर्जा न मिळणे

इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी रक्तातच साचून राहते, ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि थकवा येतो.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

sakal

डिहायड्रेशनचा परिणाम

रक्तातील साखर वाढल्यावर किडनी अतिरिक्त साखर लघवीवाटे बाहेर काढते. यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते आणि माणूस अधिक थकलेला वाटतो.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

हाय ब्लड शुगरची इतर लक्षणे

वारंवार तहान लागणे, दृष्टी धुसर होणे, अचानक वजन कमी होणे आणि हाता-पायांना मुंग्या येणे या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

रक्तातील साखरेची तपासणी

सतत थकवा जाणवत असल्यास घरी ग्लुकोमीटरने किंवा लॅबमध्ये HbA1C आणि फास्टिंग शुगरची (Fasting Sugar) तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

जीवनशैलीत करा 'हे' बदल

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या, दर ४५ मिनिटांनी चालण्याचा ब्रेक घ्या आणि नियमित व्यायाम करा.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

sakal

आहारात सुधारणा करा

साखर, मैदा आणि गोड पदार्थ खाणे त्वरित बंद करा. त्याऐवजी आहारात प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा जेणेकरून साखर संतुलित राहील.

sleep Constant fatigue high blood sugar Symptoms

|

Sakal

मध्यरात्री पायात गोळा येतोय? 'या' गंभीर आजाराचे असू शकते लक्षण!

Night leg cramps

|

Sakal

येथे क्लिक करा