Aarti Badade
रात्री झोपेत किंवा चालताना अचानक पायात पेटके येणे ही केवळ थकव्याची खूण नाही, तर ते शरीरातील अंतर्गत बिघाडाचे संकेत असू शकतात.
Night leg cramps
Sakal
जेव्हा शरीरात मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम यांसारख्या खनिजांची कमतरता निर्माण होते, तेव्हा स्नायूंचे कार्य बिघडते आणि पाय ओढले जातात.
Night leg cramps
Sakal
जर विश्रांती घेताना पाय दुखणे थांबत असेल आणि चालताना क्रॅम्प्स येत असतील, तर ते 'परिधीय धमनी रोगाचे' (Peripheral Artery Disease) लक्षण असू शकते.
Night leg cramps
Sakal
अपुरी झोप, शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू वारंवार आकुंचन पावतात आणि तीव्र वेदना होतात.
Night leg cramps
Sakal
जर क्रॅम्प्ससोबत पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे असा त्रास होत असेल, तर तो मज्जातंतूंवर (Nerves) येणाऱ्या दबावाचा परिणाम असू शकतो.
Night leg cramps
Sakal
हे टाळण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या. आहारात केळी, दही, दूध, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेवा यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
Night leg cramps
Sakal
जर आठवड्यातून अनेकदा पेटके येत असतील, पाय पातळ होत असतील किंवा सूज येत असेल, तर विलंब न करता रक्ताची आणि डॉपलर तपासणी करून घ्यावी.
Night leg cramps
Sakal
Raw peanuts side effects
Sakal