पुजा बोनकिले
नारळाच्या दूधात अनेक पोषक घटक असतात.
आरोग्यासह नारळाचे दूध त्वचेसाठीही फायदेशीर असते.
नारळाचे दूध लावल्यास त्वचा हायड्रेट राहते.
तसेच नारळाच्या दूधामुळे त्वचा स्वच्छ होते.
उन्हाळ्यात होणारी जळजळ कमी होते.
नारळाच्या दूधामुळे सुरकुत्या कमी होतात.
नारळाच्या दूधामुळे टॅनिंग कमी होते.
नारळाच्या दूधामुळे खाज कमी होते.